राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना प्रभागातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांच्या प्रचार निमित्त प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या प्रभागातील विविध भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसाद ज्ञानदेव गोरे उर्फ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे याच वेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्याबरोबर कार्यकर्ते प्रभागातील युवक वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने या प्रचारादरम्यान मोठे ताकतीने प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरले होते
![]() |
नागरिकांकडून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना वाढता पाठिंबा व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळत होता या प्रचार रॅलीचे शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व युवक वर्ग महिला बंधू भगिनी व प्रभागातील माता भगिनी या प्रभागांमध्ये हिरीरीने घरटूघर प्रचार करत होते


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा