मुख्य सामग्रीवर वगळा
संगमनेर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा निकाल समोर आल्याने काही भागातील निवडणुका रद्द
संगमनेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात मोठा निकाल या ठिकाणी आलेला आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडणूक आरक्षण
याचिका संदर्भात यापूर्वीच आम्ही बातम्या प्रसारित केल्य होत्या त्याच माध्यमातून त्यावेळेस देखील हे चिन्ह दर्शविले होते की निवडणूक रद्द होऊ शकतात मात्र यावेळेस संगमनेर शहरातील काही प्रभागातील निवडणुका य रद्द करून पुढे ढकलण्यात आलेले आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा